Friday, 28 December 2012

एक छोटीशी कथा .....


.
एका लहान मुलाचा वाढदिवस
असतो .....
तो त्याच्या वडिलांना विचारतो,
"बाबा तुम्ही माझ्या वाढदिवसाला असे
जुने कपडे का घातले आहेत ???
तेव्हा त्याचे वडीलम्हणाले :
"कारण माझ्याकडे तितकेचं पैसे आहेत
बाळा कि मी एका साठीचंकपडे घेवू
शकतो .....
आणि आताच्या घडीला माझ्या साठी तुला कपडे
मिळण महत्वाचा आहे.....
२० वर्षांचा काळ लोटला
आता वडील मुलाला विचारत होते,
"अरे तू सगळी रक्कम जमा का करत
आहेस आणि जुनीचं कपडे घालून
फिरतोस ???
मुलगा म्हणाला :
"बाबा मला एका घर घ्यायचयं
त्या मानसासाठी ज्याने
मला इतका खालून वर आणलं,
त्यांनी मला एक ओळख मिळवून
दिली .....
बाप हि निशब्द झाला
मनात म्हटला,
"जीवन सार्थ झालं .....
आता डोळे मिटलो तरी चिंता नाही ....
मुलगा लगेचं
म्हणाला,
"बाबा मला तुमची अजून
हि गरज आहे ."
एक छोटीशी कथा .....
एका लहान मुलाचा वाढदिवस
असतो .....
तो त्याच्या वडिलांना विचारतो,
"बाबा तुम्ही माझ्या वाढदिवसाला असे
जुने कपडे का घातले आहेत ???
तेव्हा त्याचे वडीलम्हणाले :
"कारण माझ्याकडे तितकेचं पैसे आहेत
बाळा कि मी एका साठीचंकपडे घेवू
शकतो .....
आणि आताच्या घडीला माझ्या साठी तुला कपडे
मिळण महत्वाचा आहे.....
२० वर्षांचा काळ लोटला
आता वडील मुलाला विचारत होते,
"अरे तू सगळी रक्कम जमा का करत
आहेस आणि जुनीचं कपडे घालून
फिरतोस ???
मुलगा म्हणाला :
"बाबा मला एका घर घ्यायचयं
त्या मानसासाठी ज्याने
मला इतका खालून वर आणलं,
त्यांनी मला एक ओळख मिळवून
दिली .....
बाप हि निशब्द झाला
मनात म्हटला,
"जीवन सार्थ झालं .....
आता डोळे मिटलो तरी चिंता नाही ....
मुलगा लगेचं
म्हणाला,
"बाबा मला तुमची अजून
हि गरज आहे ."
सौजन्य:~ @[119362934896313:274:๑۞»๋• तू तिथे मी Tu Tithe Mi •๋«۞๑]
L

No comments:

Post a Comment